Live कार्यक्रम चालू झाला आहे पहा
👇
*_महाराष्ट्र शिक्षक पॅनल आयोजित राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळा, नाशिक 2024_*
*_वार:- शुक्रवार_*
*_दिनांक :-24/05/2024_*
*_सकाळी :- 9 वाजता._*
*_Youtube live वरून प्रक्षेपित केला जाणार आहे. सदरील कार्यक्रम आपण खालील लिंक वरून बघू शकता._*
*_नोटिफीकेशन साठी चॅनल subacribe करून ठेवावे_*.
*महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
कार्यक्रम पत्रिका
_शिक्षक फाऊंडेशन द्वारा संचलित_
*आदर्श सेवासन्मान पुरस्कार 2024 नाशिक*
_कार्यक्रमाचे अध्यक्ष_
*▪️दीपक चामे लातूर*
(अध्यक्ष शिक्षक फाउंडेशन)
सत्कार -विकी येलमटे लातूर , ज्ञानेश्वर देवरे शिर्डी , मकरंद आहेर पुणे ,भगवान जायभाये जालना .
_प्रमुख पाहुणे_
*▪️किशोरी शहाणे*
(सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री)
सत्कार -प्रमिला शेणकुडे नांदेड , कविता खैरनार नंदुरबार ,रुपाली पवार पुणे ,नम्रता चुनेकर मुंबई ,वेरोनिका गायकवाड शिर्डी .
*▪️अनंत राऊत*
(सुप्रसिद्ध कवी )
पंकज पालीवाल जळगाव , बाजीराव घोरवाडे पुणे ,रंगनाथ सगर लातूर , चंद्रकांत गोरगिले , सचिन तौर .
_प्रास्ताविक_
*▪️राजश्री पाटील ठाणे*
_मनोगत_
*▪️ मेघाराणी जोशी, ठाणे*
*▪️बाळासाहेब सातपुते सर सपत्नीक सत्कार.
गिरीश दारूटे
योगेश सुर्यवंशी
राम तळपे
पाहुणे हस्ते सत्कार
_सुत्रसंचलन_
*▪️प्रतिभा कदम*
*▪️जतीन कदम*
_भावगीत कार्यक्रम_
*▪️सुवर्णा क्षीरसागर*
(स्वरबरसात टीम)
_व्यासपीठावर MSP महिला राज्यस्मंवयक उपस्थित_
▪️सतीश कोळी खुलताबाद
*▪️राजश्री पाटील ठाणे*
*▪️मेघारानी जोशी ठाणे*
*▪️संध्या वाळूंज पुणे*
*▪️मनिषा पवाळ पुणे*
▪️_ठिकाण - ' गुरुदक्षिणा ' सभागृह, कॉलेज रोड, नाशिक_
▪️वेळ - सकाळी 9 वाजता
▪️दिनांक 24 मे 2024
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
Post a Comment