लेखक,कवी व त्यांची टोपण नावे -स्पर्धा परीक्षा
कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज, बाळकराम
विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
त्र्यंबक बापूजी ठोंबरे - बालकवी
शंकर केशव कानेटकर - गिरीश
प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
आत्माराम रावजी देशपांडे - अनिल
दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
विनायक जनार्दन करंदीकर - विनायक
यशवंत दिनकर पेंढारकर - यशवंत
नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
मोरोपंत रामचंद्र पराडकर - मोरोपंत
दत्तात्रय कोंडो घाटे - दत्त
नारायण मुरलीधर गुप्ते - बी
चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जूलियन
गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
ना.धों.मनोहर - रानकवी
नारायण श्रीपाद राजहंस - बालगंधर्व
दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भाषेचे पाणिनी
माणिक सिताराम गोडघाटे - कवी ग्रेस
बहिणाबाई चौधरी - निसर्गकन्या
निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भाषेचे शिवाजी
लेखक,कवी व त्यांची टोपण नावे-स्पर्धा परीक्षा
Suresh Sude
0
Post a Comment