आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 2023 करिता ट्रान्स्फर पोर्टल मध्ये शिक्षकांना लॉगिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या स्तरावरुन सदर बाब केंद्रप्रमुख यांच्या मार्फत निदर्शनास आणून द्यावी व कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना निर्गमित करण्यात याव्यात.
https://ott.mahardd.com/
जिल्हा परिषद शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी सर्व जिल्हा परिषद रोष्टर प्रमाणे रिक्तपदे पहा
आंतरजिल्हा बदली पोर्टल सुरु
Suresh Sude
0
Post a Comment