पडघम वरती टिपरी पडली -इयत्ता तिसरी स्वाध्याय चाचणी
ऐका. म्हणा. याचा.
पडघमवरती टिपरी पडली तडम् ततड्तडम्, कौलारावर थेंब टपोरे तडम् तत तडम् ॥ म्हातारी हरभरे भरडते ढगात गड्गड्गडम् थेंबासोबत वीज कोसळे कडम् कड्कड् कडम् ।। थेंबाभवती जलात उठती तरंग थरथर तरंग, नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग ||
पाऊसधारा... मधेच बारा पान पान सळसळून... धरतीच्या रंध्रारंध्रातुन संगीत आले जुळून ||
- राजा ढाले
कवितेवर आधारित स्वाध्याय चाचणी सोडवा
पडघम वरती टिपरी पडली -इयत्ता तिसरी स्वाध्याय चाचणी
Suresh Sude
0
Post a Comment