शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा शिक्षकांसाठी

 व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आयोजित

शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023, 



💥व्हिडिओ निर्मितीसाठी पात्रता, निकष व अटी :- 

प्रस्तुत स्पर्धेसाठी राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक-प्रशिक्षक 


 💥नाव नोंदणी लिंक 

https://scertmaha.ac.in/vcomp2023/


💥 नाव नोंदणीची शेवटची तारीख : 

 दिनांक 1 ऑगस्ट 2023 ते 31 ऑगस्ट 2023


 💥 व्हिडिओ अपलोड करण्याची शेवटची तारीख.     

31 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत 



💥 व्हिडिओ अपलोड करण्यासाठी लिंक 


                 https://scertmaha.ac.in/vcomp2023/


💥स्पर्धेचे गट, तालुकास्तर जिल्हास्तर, राज्यस्तर प्रस्तुत स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे सहा गट तयार करण्यात आलेले आहेत.

गट क्रमांक 1  -  पहिली व दुसरी 

गट क्रमांक 2  -  तिसरी ते पाचवी 

गट क्रमांक 3  -   सहावी ते आठवी 

गट क्रमांक 4  -   नववी ते दहावी 

गट क्रमांक 5  -   अकरावी बारावी 

गट क्रमांक 6  -   अध्यापक विद्यालय


💥पारितोषिक - 

तालुकास्तर, जिल्हा स्तर आणि राज्यस्तरावर प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय असे पारितोषिक रोख रक्कम व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.


व्हिडिओ निर्मिती करताना कोणती काळजी घ्यावी हे सविस्तरपणे वाचा.

 पत्र दिनांक 20 जुलै 2023


https://drive.google.com/file/d/14UAFquSne11ngItCU3l9d3QDA1Yqvp_o/view?usp=drivesdk


सौजन्य -  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

Previous Post Next Post