विषयनिहाय/ वर्गनिहाय मुल्यमापन नोंदी 1 ते 8
👇
विशेष प्रगती/छंद व आवड/आवश्यक सुधारणा कांहीं नोंदी नमुना
*❗विशेष प्रगतीः-❗*
1)वाचन कौशल्यात प्रगती
2)लेखन कौशल्यात प्रगती
3) वकृत्व कौशल्यात प्रगती
4)नियमित आँनलाईन उपस्थित राहतो
5)वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
6)वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
7)गणिती क्रिया अचूक करतो
8)नियमित शुध्दलेखन करतो
9)स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतो
10)अक्षर खूपच वळणावर काढतो
11)विविध प्रकारची चित्रे काढतो
12)कविता गायनाचा व्हीडीओ तयार करतो
13) आकृत्या सहज काढतो.
14) गणिती सुत्रे सहज सांगतो
15) आलेख अचूक काढतो
16)पाढे चालीवर म्हणतो.
17) कवितांना विविध चाली लावतो
याप्रमाणे.........
*❗छंद/आवड❗*
1)वाचन करणे
2)लेखन करणे
3)कविता/गाणी लिहीणे
4)चित्रे काढणे
5)गोष्टी सांगणे
6)गाणी म्हणणे
7)अभिनय करणे
8)नृत्य करणे
9)अवांतर वाचन करणे
10)पोहणे
11)संग्रह करणे
12)संगणक हाताळणे
13)रांगोळी काढणे
14)नक्षीकाम करणे
15)टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे
16)व्यायाम करणे
17)पेटी/तबला वाजविणे
18)मोबाईल गेम खेळणे
19)गीत संग्रह करणे
20)कोलाज काम करणे
*❗आवश्यक सुधारणा❗*
1)वाचन/लेखनाकडे लक्ष द्यावे
2)अभ्यासात सातत्य ठेवावे
3)शब्दसंग्रह वाढवावा
4)नियमित शुध्दलेखन करावे
5)पाढे पाठांतर करावे
6)हस्ताक्षर सुधारावे
7)संगणक ज्ञान वाढवावे
8)अवांतर वाचन वाढवावे
9)गणिती क्रिया अचूक कराव्यात
10)समजपूर्वक वाचन करावे
11)नियमित वैयक्तिक स्वच्छता ठेवावी
12)विरामचिन्हानुसार वाचन करावे
13) शाळेत/आँनलाईन तासिकेसाठी नियमित उपस्थित रहावे
14)प्रमाणबद्ध लेखन करावे
15) कविता/शब्द पाठांतर करावेत
16) भाषण स्पर्धेत सहभाग नोंदवावा.
*❗व्यक्तीमत्व गुणविशेष नोंदी❗*
1)आज्ञापालन करतो
2)प्रामाणिक वागतो
3) नम्रपणे वागतो
4)धाडसीवृत्ती आहे
5)मेहनत करतो
6)मोठ्यांविषयी आदर बाळगतो
7)वेळेचे पालन करतो
8)मनमोकळेपणाने वागतो
9)मिळूनमिसळून वागतो
10)कोणतेही कार्य एकाग्रतेने करतो
11)टापटीप/निटनेटका राहतो
12)दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतो
13) खूप प्रश्न विचारतो
14) नेतृत्व करतो
15) स्वतःची कामे स्वतः करतो
निकालपञक नमुना
वर्गनिहाय श विषयनिहाय मूल्यमापन नोंदी पाहण्यासाठी क्लिक करा इयत्ता पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी पाहण्यासाठी CLICK HERE
Post a Comment