शिक्षक संघटना समन्वय समिती लातूर जिल्हा परिषदेत करणार आंद़ोलन



शिक्षक संघटना समन्वय समिती लातूर जिल्हा परिषदेत करणार आंद़ोलन

*_शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने जि.प.लातूर समोर दि.२२/०८/२०२२ वार - सोमवार रोजी दुपारी २.०० ते सायं ६.०० वा. शिक्षकांच्या न्याय मागण्यासाठी भव्य महाधरणे आंदोलन_*

*----------------------


*ज़िन्दगी जीना आसान नहीं होता,*

*बिना संघर्ष के कोई महान नहीं होता,*

*जब तक ना पड़े हथोड़े की चोट,*

*पत्थर भी भगवन नहीं होता।*

--------------*

  लातूर :- आज दि.०६/०८/२०२२ वार- शनिवॎर रोजी लातूर जिल्हातील शिक्षक संघटनांची समन्वय समितीची तिसरी बैठक संपन्न झाली....

     बैठकीत सर्व शिक्षक संघटनांना एकत्र करुन 


*"शिक्षकांना विदयार्थ्यांना शिकवू दया".....*

       *"जिल्हा परिषद शाळा टिकवू दया".....* 


या विषयावर जि.प.समोर भव्य आंदोलन करण्याचे सर्वानुमते ठरले...

  प्रशासनाचा मनमानी कारभार,शिक्षकांची अशैक्षणीक कामातून मुक्तता , शिक्षक,प्राथ.पदवीधर, मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांचे प्रमोशन तात्काळ,चट्टोपाध्याय व निवडश्रेणी,आंतर जिल्हा बदली,सेतू-उत्तर चाचणी संदर्भातील नियोजनातील संधिग्धता,कोरोना,बळीराजा सबलीकरण,कुपोषण मुक्त भारत निधी संकलनातील हिशोब असे सर्वच विषय घेऊन जि.प.समोर समन्वय समितीच्या वतीने महाधरणे आंदोलन करण्याचे ठरले.


   *"United we stand*

        *Divided we fall"*


  👉🏻 *आमचा लढा स्वतःच्या किंवा संघटनेच्या प्रतिष्ठेसाठी नाही तर शिक्षक बंधु / भगिनींच्या न्याय हक्क मागणीसाठी.....*

        _चला तर मग न्याय मागणीसाठी आपण सर्वजन एकजूटीने लढा देऊ या....._


*समन्वय समितीतील सहभागी संघटना*

👉🏻 *१ ] महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद*

👉🏻 *२ ] महाराष्ट्र राज्य प्राथ.पदवीधर व केंद्रप्रमुख सभा*

👉🏻 *३] राष्ट्रीय ओबीसी अधिकारी व कर्मचारी अधिकारी महासंघ*

👉🏻 *४] शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद*

👉🏻 *५] महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक संसद*

👉🏻 *६ ] खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघ*

👉🏻 *७]  प्रहार शिक्षक सभा*

👉🏻 *८] महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेत्तर सेना.*

👉🏻 *९] महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन*

👉🏻 *१० ] महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती*

👉🏻 *११] महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना*

👉🏻 *१२ ] महाराष्ट्र राज्य कासॕट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ*

👉🏻 *१३] अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

*१४ ] महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काॕंग्रेस [ शिक्षक प्रतिनिधी सभा ]*


       👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

Post a Comment

Previous Post Next Post