*मानवविकास राज्यस्तरीय पुरस्काराने महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न*
लातूर- राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार-2021मानवविकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही अनेक वर्षे महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना मानवविकास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते संस्थेच्या अध्यक्षा सौ.सरोजा वसंतराव घोगरे(पाटील) व सचिव श्री.वसंत व्यंकटराव घोगरे (पाटील) हे अशा उत्कृष्ट व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्याचे कार्य करीत आहेत. मानवविकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित मानवविकास राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2021 साठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या उत्कृष्ट शैक्षणिक योगदानाबद्दल व सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्याबद्दल खालील शिक्षणक्षेत्रातील रणरागीणींना मानवविकास राज्यस्तरीय पुरस्काराने दि.21 नोव्हेंबर 2021रोजी दयानंद सभागृह लातूर मानवसेवा जीवनगौरव व मानव विकास राज्यस्तरीय भव्य पुरस्कार वितरण सोहळा खालील मान्यवर
👉🏻 *सन्मा. पद्मश्री पोपटराव पवार*
[ प्रणेते आदर्श ग्राम, हिवरेबाजार अहमदनगर ] यांच्या *शुभस्ते,*
तथा
👉🏻 *कवी सन्मा..इंद्रजित भालेराव*
[ ज्येष्ठ सुप्रसिद्ध साहित्यिक,परभणी ]
यांच्या *अध्यक्षतेखाली*
💥 प्रमुख अतिथी
👉🏻 *सन्मा.ना. संजयजी बनसोडे साहेब *
[ पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य ]
👉🏻 *सन्मा.आ.विक्रमजी काळे साहेब*
[ शिक्षक आमदार मराठवाडा विभाग ]
👉🏻 *पद्मश्री मा.शब्बीर सय्यद मामू*
[ गोरक्षण सेवा कार्य शिरुर कासार, बीड ]
👉🏻 *मा.डॉ.विठ्ठल लहाने*
[ जगप्रसिद्ध प्लास्टिक सर्जरीतज्ञ ] यांच्या प्रमुख उपस्थितीत......
_जागतिक दर्जाचे ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ पद्मश्री_
👉🏻 *पदमश्री मा.डॉ.तात्याराव लहाने*
[ मा.संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन,महाराष्ट्र राज्य ] यांना *मानवविकास जीवनगौरव पुरस्कार* व *राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातून मानवविकासात, सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना* सन्मानित करण्यात आले
या विचार व कौतुकपीठावर मा.पद्मश्री प्राप्त व्यक्तींची भेट व विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर व उच्चपदस्थ असणाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन ऐकण्याची सुवर्णसंधी लातूरकरांना लातूरमध्येच मिळाली..तसेच मानवविकासात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप आपल्या उपस्थितीत मिळाली आहे.
⭕पुरस्कारार्थी⭕
💥 श्रीमती.वलसे माधुरी मॕडम
【 _स.शि.जि.प.प्रा.शा.एम.आय.डी.सी. लातूर_】
💐 श्रीमती भालके (गंभीरे)मंदाकिनी राजकुमार
【प्रा.प.जि. प. प्रशाला बोरी ता.जि.लातूर】
💐 श्रीमती हेंडगे उमा किशनराव
【स.शि.जि.प.प्रा.शा.शासकीय वसाहत ,लातूर】
💐 श्रीमती कृष्णलता ज्ञानोबा चामले
【स.शि.जि.प.प्रा.शा.हरंगुळ बु.ता.जि.लातूर】
💐 श्रीमती शामल विजयकुमार कुलकर्णी
【स.शि.जि.प.प्रा.शा.सारसा केंद्र गाधवड ता.जि.लातूर】
💐 सर्जे बालाजी तुकाराम
💐 रेणापुरे अजय माधवराव
💐 वर्षा संदीपान शिंदे
💐 बडगे ज्ञानेश्वर
यांची सर्वांची व राज्यभरातील शिक्षकांचा निवड पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
💐💐💐 🌹🌹🌹
Post a Comment