रानपाखरा-इ.तिसरी मराठी कविता स्वाध्याय चाचणी

 

रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा, 
गाणे गाउन मला उठविसी मित्र जिवाचा खरा. 
शरीर निळसर, शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी, 
सतेज डोळे चमचम करती जणु रत्ने गोजिरी. 
पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह तुझा सानुला, 
अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला ?
 रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर, 
तूही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर,
 तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेने वरी, 
नेशिल का मज तुझ्या बिन्हाडी बसवुनि पंखांवरी ?
 माय तुझी येईल, सूर्य ही येइल भेटायला, 
मजाच होइल सख्या पाखरा, नेइ एकदा मला.

           इयत्ता तिसरी मराठी कविता रानपाखरा या कवितेवर अधारित एकूण १० गुणांची स्चाधयाय चाचणी तयार केलेली आहे क्लिक करा व चाचणी सोडवा लगेच आपणास किती गुण मिळाले व किती प्रश्न चुकले हे पण समजेल चला तर चाचणी सोडवूया


      रानपाखरा कविता व्हिडीओ पहा

                    👇



                 कवितेवर अधारित  स्वाध्याय चाउणी लिंक

                              👇


आपणास स्वाध्याय चाचणी व व्हिडीओ कसा वाटला जरुर सांगा.



    

1 Comments

  1. I located one reliable example of this fact through this blog website. I am mosting likely to use such information now. Sangeetmay phere

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post