3D सुर्यमाला विद्यार्थ्यांच्या हातात

*3D सुर्यमाला विद्यार्थ्यांच्या हातात*
आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपणास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देणे सहज शक्य आहे.आपण विद्यार्थ्यांना सुर्यमाला घटक शिकवत असतो.सुर्यमाला कशा प्रकारची आहे.सुर्याभोवती ग्रह कसे फिरतात. किती ग्रह आहेत याविषयी माहिती सांगतो हे शिकवण्याबरोबरच सुर्यमाला विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष हातात देऊन विद्यार्थ्यांना सुर्यमाला कशी असते याचा प्रत्यक्ष अनुभव आपणास देता येईल व याचा विद्यार्थ्यांना पण खुप आनंद वाटेल.सुर्यमाला अशी असते.सुर्याभोवती ग्रह कसे फिरतात याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देता येईल.3D सुर्यमाला MERGE CUBE च्या सहाय्याने बनवून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या हातात आपणास दाखवता येईल.यासाठी आपणास खालील अँपचा उपयोग करता येईल. App link 
        Click Here

Merge cube च्या माध्यमातून आपणास सुर्यमाला कशी बनवायची यासाठी लिंक download link 

         Click here
◆सुरवातीला वरील लिंकवरील पेपर प्रिंट करुन घ्या. 
 ◆या पेपरचा Cube तयार करा 
 ◆आता आपल्या मोबाईल मध्ये वरील लिंक वरुन अँप डाऊनलोड करुन घ्या
 ◆अँप ओपन करुन अँपमधील कँमेरा ओपन करा व या बनवलेल्या Cube वर धरा 
 ◆आता आपणास प्रत्यक्ष सुर्यमाला विद्यार्थ्यांना हातात घेऊन दाखवता येईल.कशा पद्धतीने दाखवावा यासाठी  व्हिडीओ पण पाहू शकता. 
               👇🏻



     आपलाच-सुरेश सुडे

Post a Comment

Previous Post Next Post