लातूर जिल्ह्यातील तालुके Gif image

लातूर जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर विभागातील एक जिल्हा आहे. लातूर हे जिल्हा मुख्यालय व महाराष्ट्र राज्यातील १६वे मोठे नगर आहे. जिल्हा प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. एकूण लोकसंख्येच्या २५.४७% लोकसंख्या शहरी आहे.

लातूर जिल्हा
लातूर जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
लातूर जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यमहाराष्ट्र
विभागाचे नावछत्रपती संभाजीनगर विभाग
मुख्यालयलातूर
तालुके• अहमदपूर

• उदगीर • औसा • चाकूर • जळकोट • देवणी • निलंगा • रेणापूर • लातूर तालुका • शिरूर (अनंतपाळ) रेणापूर , लातूर,

 

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post