Interactive Video अबब ! किती प्रकारचे हे प्राणी

इयत्ता तिसरी परिसर अभ्यास पाठ 2 -अबब !किती प्रकारचे हे प्राणी 
    हा पाठ Interactive पद्धतीने तयार केला आहे. पूर्ण पहा .पाठ पाहत असताना मध्ये व्हिडीओ थोडा थांबेल.त्यावेळी Click here यावर क्लिक करा व स्वाध्याय सोडवा.पुन्हा व्हिडीओ सुरुवात होईल. असे अनेक पाठावर अधारित प्रश्न व्हिडीओ पाहून सोडवा. यामुळे हा पाठ आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकतो.
पूर्ण व्हिडीओ पहा👇

व्हिडीओ पहा व स्वाध्याय पण सोडवा👇

Post a Comment

Previous Post Next Post